Showing posts from July, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आडोशी बोगद्यापाशी थांबून दरडप्रवण क्षेत्राची केली पाहणी

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्यापाशी गेल्या आठवड्यात दरड कोसळून द्रुतगती महामार्गा…

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा शपथविधी सोहळा राजभवन…

कागलच्या पुढार्‍यांनी इचलकरंजीकरांची तहाण भागवण्यासाठी फेर विचार करावा ; माजी नगराध्यक्षा अलाका स्वामी

इचलकरंजीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाणी प्रश्‍नावर कोल्हापूर शहराला एक…

शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त अभिवादन

श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७…

इचलकरंजी महापालिकेची शास्ती रद्द करण्यासाठी बैठक आयोजित करावी ; रविंद्र माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील मिळकतींना लागू करण्यात आलेली शास्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच…

इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्यावतीने घेण्यात आलेल्या बालसंगोपन योजनेच्या एकदिवशीय शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी व महिला बाल विकास विभाग यांच्या वतीने सरकारच्या बाल संगोपन योजनेचे ए…

वाठार गावच्या माजी ग्रा पं सदस्या पुष्पांजली क्षीरसागर यांचे अपघाती निधन

वाठार : (किशोर जासूद) वाठार ता.हातकणंगले येथील माजी ग्रा.पं.सदस्या पुष्पांजली संजय क्षीरसागर (व…

बँकांच्या सक्तवसुली धोरणावर खा.धैर्यशील माने यांनी संसदेत उठवला आवाज

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये खासदार धैर्यशील माने यांनी देशातील गोरगरीब व सर्व सामान्य नागरिक…

चांदी उद्योगाच्या कर्ज वितरणातील निकष बदलून घेऊ ; खा.धैर्यशील माने

चांदी उद्योगाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना पात्र (PMEGP ) व राज्य सरकारच्य…

स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत भर पावसात सहा हजार हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग

कागल, मुरगूड, सेनापती कापशी व कणेरी अशा चार केंद्रावर एकाचवेळी स्पर्धा श्री शाहू ग्रुपचे संस्थाप…

१५ लाखाच्या आतील विकास कामांचा मक्ता ग्रामपंचायतना द्यावा ; सरपंच परिषद मुंबई, कोल्हापूर यांची मागणी

शासन निर्णय प्रमाणे ग्रामपंचायतने मागणी केलेल्या १५ लाखाच्या आतील विकास कामे  ग्रामपंचायतला करण…

हातकणंगले रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट ; खासदार धैर्यशील मानेंच्या प्रयत्नाला यश

केंद्र सरकारच्या`अमृत भारत स्टेशन योजने` तंर्गत हातकणंगले रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार आहेत. …

इचलकरंजीत बेकायदेशीर प्रवासी वाहतूक : रिक्षांवर ट्राफिक पोलिसांची कारवाई

🎥 *वसुंधरा शक्ती न्यूज* बुधवार दि‌.19/7/2023 *🎥 वसुंधरा शक्ती न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेश…

गायरान अतिक्रमणे कायम करण्यासाठी राजू शेट्टींचा एल्गार : 19 जुलैला विधानभवनवर मोर्चा

गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम करावीत या मागणीसाठी 19 जुलै रोजी मुंबईत …

चक्क देव्हाऱ्या घरातील मुर्ती चोरणाऱ्या शिरोली येथील महिलेस सांगली पोलिसांनी केली अटक

घरात शिरून देव्हाऱ्यावरील चांदीच्या मूर्ती हातोहात लंपास करणाऱ्या वृद्ध महिलेला सांगली पोलिसांनी…

कागल तहसीलदार पदी जितेंद्र इंगळे तर मुरगूड पोलीस निरीक्षक पदी गजानन सरगर रुजू प्रशासनावर वचक ठेवण्याची नागरिकाकडून अपेक्षा

कागलच्या नूतन तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच…

इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करणेत येणार : आयुक्त ओमप्रकाश दिवटे

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या हितासाठी आणि आवश्यक व मुलभूत नागरी सुविधा पुरविण्या…

इचलकरंजी महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्यावतीने संयुक्त अतिक्रमण मोहिम राबवणार

इचलकरंजी महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्यावतीने संयुक्त अतिक्रमण मोहिम राबवणार

इचलकरंजी महानगरपालिका नुतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे आठवड्यातून तीन दिवस नागरिक / अभ्यांगताना थेट भेटणार

इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी नागरिक / अभ्यांगत (पुर्व नियोजित भे…

जैन मुनि हत्या प्रकरणाची सीबीआय अंतर्गत चौकशी व्हावी : आचार्य श्री 108 कुलरत्नभूषण महाराजांची मागणी

हिरेकुडी तालुका चिकोडी येथील प.पू. 108 मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्य…

शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजकिय विश्लेषक तथा माध्यम तज्ञ राजा माने यांची नियुक्ती* पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. पत्रकारांच्या आरोग्य व उपचार विषयक समस्या, आकस्मिक संकटे आणि पत्रकार सेवानिवृत्ती वेतन आदी सारख्या विषयांसाठी असलेल्या महाराष्ट्र शासनाने आर्थिक तरतूद करुन शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची स्थापना केलेली आहे.या समितीच्या सदस्यपदी राजा माने यांच्या नियुक्तीचे परिपत्रक शासनाने आज जारी केले. माने यांनी या पूर्वी सहा वर्षे महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर व पुणे विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. लोकमत माध्यम समूहात छत्रपती संभाजीनगर येथे १९८५ साली प्रशिक्षणार्थी उपसंपादक म्हणून म्हणून माने यांची कारकीर्द सुरु झाली.लोकमतचे परभणी जिल्हा प्रतिनिधी, अहमदनगर आवृत्ती प्रमुख, कोल्हापूर विभाग तसेच कोकण विभागाचे तसेच सोलापूर आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. लोकमतचे राज्य राजकीय संपादक म्हणून कार्यरत असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी लातूरच्या दैनिक एकमतचे संपादक, दैनिक पुण्यनगरीचे सोलापूर, कोल्हापूर विभाग, कोकण व बेळगाव आवृत्त्यांचे कार्यकारी संपादक, दैनिक पुढारीचे पुणे व अहमदनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक म्हणून काम केले.त्याच बरोबर सोलापूर सुराज्यचे संपादक, चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून देखील त्यांनी भूमिका बजावली. श्रमिक पत्रकार म्हणून ते सदैव कार्यरत आहेत. देशातील डिजिटल मिडियाची पहिली संघटना स्थापन करुन राज्यातील डिजिटल मिडियाला दिशा देण्याचे काम ते करीत आहेत.राज्यभरातील प्रतिष्ठित संस्थांचे शंभरहून अधिक मानाचे पुरस्कार त्यांना आजवर मिळाले आहेत.त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा, ज्यांनी आभाळ कवेत घेतलं व लेक माझी लाडकी ही पुस्तके विशेष गाजली व अनेक पुरस्कारांनी गौरविली गेली. तत्कालिन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या समवेत त्यांनी ब्रिटन व सायप्रस या देशांचा दौरा केला. युरोप,अमेरिका, दुबई, इंडोनेशिया, इस्तांबूल-तुर्कस्थान आदी देशांचे अभ्यास दौरे केले आहेत.त्यांच्या निवडीनंतर नवी मुंबईतील उद्योजक सिध्देश्वर चव्हाण व कुंदन हुलावळे यांनी माने यांचा सत्कार केला. नियुक्तीबद्दल राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले व निवडीबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेला राज्यातील सर्व सदस्य, पदाधिकारी आणि तमाम पत्रकारांना आपल्या निवडीचे श्रेय दिले.

पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत…

इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज : कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या आयुक्त दिवटे यांच्या सूचन

कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या मागील काही वर्षातील महापुराच्या पार्श्वभूमीवर ज…

शांतीनगर भागात "प्राथमिक आरोग्य केंद्रास" आयुक्तांची तत्वत : मजुरी मा. उपनगराध्यक्ष रवी रजपुते

इचलकरंजी येथील वार्ड क्र.८ मधील व प्रभाग क्र.१५ मध्ये शांतीनगर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने &…

राजे विक्रमसिंह घाटगे "आदर्श शिक्षक" पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा : सौ नवोदिता घाटगे यांचे आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले…

Load More
That is All