हुपरी शहर पोलिठाण्या अंतर्गत शहरात ट्राफिक ड्राइव घेण्यात आले यामध्ये विदाउट लायसन्स गाडी चालवणे, नंबर प्लेट नसने, फॕन्सी नंबर असणे, ट्रिपल शिट अशा 26 केसेस करण्यात आल्या मध्ये एकुण 16000/- रूपये दंड वसुल करण्यात आला.यावेळी नुतनपोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरिक्षक गणेश खराडे, पोलीस काॕन्स्टेबल साताप्पा चव्हाण, हजारे, जमीर जमादार उपस्थित होते.
Tags
क्राइम