मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न




मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे पार पडला. यावेळी महामहिम राज्यपाल श्री.रमेश बैस यांनी त्यांना शपथ दिली.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post