टारगेट क्लासेसचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

टारगेट क्लासेसचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 


इचलकरंजी येथील टारगेट क्लासेसचा 2023-2024 चा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार 17 जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.मेघाताई सागर चाळके वहिनी, सौ.शालन सुभाष कोटगी तसेच स्नेहदिप नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन तथा युवा सामाजिक कार्यकर्ते सुशांत सुभाष कोटगी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व MHT-CET मधील यशवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्सया हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना धिरज कोटगी सर, अजय जाधव तसेच वरूण पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रणाली पवार व आदित्य मोटे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post