बोरगाव येथील सहकार महर्षी, सहकाररत्न स्व.श्री.रावसाहेब पाटील यांचे निधन
बोरगांव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, सहकार क्षेत्रातील महर्षी, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, बोरगांव येथील श्री अरिहंत को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट) चे संस्थापक अध्यक्ष, सहकाररत्न, सन्माननीय रावसाहेब पाटील (दादा) यांचे आज मंगळवार दिनांक 25 जुन रोजी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी अल्पशा आजाराने दू:खद निधन झाले असून अंत्यदर्शन अरिहंत शाळेच्या ग्राऊंडवर दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार असून अंत्ययात्रा दूपारी बोरगाव येथील राहत्या घरापासून बोरगाव शहरातून अरिहंत माध्यम शाळा ग्राउंड पर्यंत काढण्यात येणार आहे.तर अरिहंत मराठी औशाळेच्या मैदानात सर्वासाठी अंतिम दर्शनाची सोय व अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी परिवारातर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली