१ मे रोजी उद्धव ठाकरे इचलकरंजीत जाहीर सभा

१ मे रोजी उद्धव ठाकरे इचलकरंजीत जाहीर सभा



इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर याच्या प्रचारार्थ ठाकरे सेनेचे सर्वेसर्वा उद्धव बाळासाहेब ठाकरे १ मे महाराष्ट्र स्थापना दिनी इचलकरंजीत येणार आहेत. इचलकरंजी व्यंकोबा मैदान परिसरात त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी आ.डॉ. सुजित मिणचेकर, महादेव गौड, सयाजी चव्हाण यांनी नेटके नियोजन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post