इचलकरंजी मनपास्तरीय जलतरण स्पर्धा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

इचलकरंजी मनपास्तरीय जलतरण स्पर्धा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न 


२०२४-२५ या वर्षातील शालेय शासकीय जिल्हास्तर महानगर पालिका १४,१७ आणि १९ या वयोगटातील जलतरण स्पर्धेची शुभारंभ शंकरराव पुजारी जलतरण तलाव याठिकाणी करणेत आली. या स्पर्धेचा शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिकेच्या विधी अधिकारी खतिजा सनदी मॅडम यांच्या हस्ते करणेत आले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जलतरण धाडसी गेम आहे आणि येणारा प्रत्येक विद्यार्थी देशासाठी काही ना काही तरी करण्यासाठी सज्ज राहील अशा शुभेच्छा दिल्या यावेळी क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, क्रीडा मार्गदर्शक प्रा.शेखर शहा सर, सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्येवेक्षक सचिन खोंद्रे, आकाश माने, खेळ प्रमुख गुरव सर, बरगाले सर, माळी सर, अमित पाटील सर, तुषार जगताप सर, अमर भिसे सर, राजू भोसले सर, सौरभ सुतार, जलतरण जिल्हा शासकीय प्रतिनिधी अजय पाठक सर अर्जुन मगदूम उदयसिंग निंबाळकर सर सर्वेश गुरव मानस चाळके सार्थक कोल्हापुरे अथर्व पाटील प्रथमेश गोष्टी पृथ्वीराज चव्हाण यांचेसह सर्व शाळांचे कीडाशिक्षक, मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा समन्वयक गुरव सर सचिन खोंद्रे यांनी आभार मानले. सदर स्पर्धेत विविध शाळेतील खेळाडू सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post