शंकरराव बाबुराव तेलनाडे यांचे दुखःद निधन

                        दुखःद निधन 



इचलकरंजी नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती व माजी नगरसेवक संजय तेलनाडे व माजी नगरसेवक सुनील तेलनाडे यांचे वडील शंकरराव तेलनाडे यांचे आज गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. तर आज गुरूवार 14 मार्च रोजी रात्री 10 वाजता त्रिशुळ चौक गावभाग येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post