इचलकरंजी पॉवरलूम कापड मार्केट हौसिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध

 इचलकरंजी येथील पॉवरलूम  कापड मार्केट सहकारी हौसिंग सोसायटी लिमीटेड इचलकरंजी या संस्थेची सन 2023 ते 2028 या कालावधीसाठी संचालक मंडळा ची निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी व्यवस्थापक कमिटीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी मकसुद शिंदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. चेअरमनपदी सर्वेश्वर भांगडीया व व्हा. चेअरमनपदी चंद्रप्रकाश छाजेड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे व स्वप्नील आवाडे यांनी तसेच प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, प्रकाश मोरे, रामविलासजी मुंदडा, पुनमचंद दरगड, सुरेशचंद दरगड यांनी प्रयत्न केले निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सभासदांनीही प्रयत्न केले याबद्दल चेअरमन सर्वेश्वर भांगडीया व व्हाईस चेअरमन चंद्रप्रकाश छाजेड यांनी सर्वांचे आभार मानले.















Post a Comment

Previous Post Next Post