मिरजमध्ये २३ रोजी सेवासदन लाईफलाईन आणि डॉ.अमर कुरणे हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन

मिरजमध्ये २३ रोजी सेवासदन लाईफलाईन आणि डॉ.अमर कुरणे हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन 

मिरज सेवासदन लाईफलाईन आणि डॉ.अमर कुरणे हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी, २३ जानेवारी रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कुरणे हॉस्पीटल, दत्त कॉलनी (पूर्व), मालगांव रोड, मिरज येथे होणार आहे. गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रविकांत पाटील आणि डॉ. अमर कुरणे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post