डॉ.सुजित मिणचेकरांच्या प्रचारात नारीशक्ती आघाडीवर

डॉ.सुजित मिणचेकरांच्या प्रचारात नारीशक्ती आघाडीवर 


परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रचारात नारीशक्ती आघाडीवर आहे. घरोघरी वैयक्तिक गाठीभेटीतून डॉक्टर मिणकरांचे नाव घरोघरी पोहोचवण्याचे काम महिला आघाडी उत्कृष्टपणे करत आहे. महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष लेखा मिणचेकर, माजी महिला व बालकल्याण सभापती पद्मारानी पाटील, महिला प्रतिष्ठान सदस्य नीलम खामकर, रुई ग्रामपंचायत सदस्य स्वप्ना शिंदे, सोनाली अबदान, सुषमा खूळ, पूनम पाटील, संगीता पाटील, वैशाली पाटील, मंगल पाटील, शारदा पाटील, जयश्री कोळी, नंदा पाटील यांच्यासह विविध महिला पदाधिकारी व बचत गटाच्या सदस्या सक्रियपणे सहभागी झालेल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post