महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन संघटक सचिव व कोल्हापूर जिल्हा मिस्ट असोसिएशन अध्यक्ष मदनभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन संघटक सचिव व कोल्हापूर जिल्हा मिस्ट असोसिएशन अध्यक्ष मदनभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप 


महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन संघटक सचिव व कोल्हापूर जिल्हा मिस्ट असोसिएशन अध्यक्ष मा.श्री.मदनभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आजरा ताल्लुका केमिस्ट असोसिएशन याच्या सौजन्याने, मलिग्रे मेडीकल, मलिग्रे, प्रो-प्रा.महादेव बाबू घोरपडे उपाध्यक्ष, आजरा केमीस्ट असोसिएशन यांचेकडून आजरा तालुक्यातील, दुर्गम भागातील, मराठी शाळा, मोरेवाडी, धनगरवाडा, कागीनवाडी, पोसरातवाडी येथील मुलांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप केले, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक नरसू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, संजय घाटगे, सुधाकर घोरपडे, शिवाजी भगुदे, डॉ.सुदाम हरेरे व मलिग्रे मेडीकलचे, प्रो.महादेव घोरपडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post