जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्थेचा कोल्हापूर ते चंदगड रेल्वेसाठी चंद्रकांत निकम यांना 15 हजार लोकांचा पाठिंबा

जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्थेचा कोल्हापूर ते चंदगड रेल्वेसाठी चंद्रकांत निकम यांना 15 हजार लोकांचा पाठिंबा 


जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे या सामाजिक संस्थेचा चंद्रकांत निकम यांना 15 हजार 423 लोकांचा कोल्हापूर ते चंदगड रेल्वेसाठी पाठिंबा देण्यात आला चंदगड रेल्वे झाली पाहिजे यासाठी यासाठी ॲड.चंद्रकांत निकम यांनी कोल्हापूर चंदगड रेल्वेसाठी लोक जनजागृती केली व कोल्हापूर ते चंदगड रेल्वे झाल्यानंतर लोकांना रोजगार निर्माण होईल व लोकांना शेतकऱ्यांना हित निर्माण होईल हे संबोधले यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर समाजसेवक नरसु शिंदे, प्रा.सुरेश बुगडे, आनंदा सुतार, शामराव पाटील, सुदेश पाटील, मकरंद पाटील, विकास शिंदे, रोहन नाईक, ओमकार नाळकर, विनोद शिंदे, विक्रम नाईक, निखिल पाटील, भिकाजी गोंधळी,सुभाष पाटील, मनोहर बुगडे, शिवानंद आसबे, जिवबा बरदेस्कर आदिंसह संस्थेचे सदस्य उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post