प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येणे बंद

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येणे बंद



आपल्या लडिवाळ आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेल्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना ऐकू येणे बंद झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. अलका याज्ञिक यांनी याबद्दल सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून आपल्या आजाराची माहिती दिली आहे. त्यांना सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसच्या समस्येने हैराण केले आहे. काही आठवड्यांपूर्वी जेव्हा त्या विमानातून बाहेर पडल्या, तेव्हा अचानक त्यांना ऐकू येणे बंद झाले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या समस्येचे निदान झाले.

Post a Comment

Previous Post Next Post