नरसू शिंदे समाजसेवक पुरस्काराने सन्मानित

  नरसू शिंदे समाजसेवक पुरस्काराने सन्मानित


डी.जी.राठोड फौंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय समाजसेवक पुरस्कार आजरा, पोश्रातवाडी येथील समाजसेवक नरसु बाबू शिंदे यांना रविवार 19 मे रोजी कोल्हापूर येथे अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलसचिव शिवाजीराव शिंदे, पोलिस उपअधीक्षक कोल्हापूर सदानंद सदाशिव, ब्राह्माकुमारी सुनंदा बेहणजी याविविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी विष्णू पाटील, शरद पाटील, राजेंद्र पाटील, विजय तोडकर उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post