जयसिंगपूर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पदी सत्यवान हाके रुजू
जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी पोलीस निरीक्षक सत्यवान मधुकर हाके हे रुजू झाले आहेत पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी परिसरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यावर चांगला वचक ठेवला होता नेहमीच अवैद्य धंद्यासह कोणत्या ना कोणत्या कारणाने जयसिंगपूर पोलीस ठाणे चर्चेत असल्याने नूतन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना चांगलाच अंकुश ठेवावा लागणार आहे.