कुंभोज वारणा नदी पुलाजवळ मगरीचे दर्शन

 कुंभोज वारणा नदी पुलाजवळ मगरीचे दर्शन

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील कुंभोज मधून सांगली जिल्हयास जोडणाऱ्या वारणा नदीवरील पुलाशेजारी काल बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११: १३ च्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील माळवाडी येथून जनावरे पाहून येणाऱ्या दोन युवकांना मगरीचे दर्शन झाले. कुंभोज मधील नदी शेजारील शेतकरी व नागरिकांनी सतर्कता बाळगून या ठिकाणी काम करावे. नदीपात्रातील पाणी कमी झाल्यामुळे उन्हाला शेजारील खडकावर व गवतामध्ये मगरींचा वावर वाढला आहे. कुंभोज सह परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिगे

Post a Comment

Previous Post Next Post