पु.शिरोली येथील बापूलाल कादर देसाई यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन
पुलाची शिरोली येथील माजी तंटामुक्त समिती सदस्य व डॉक्टर, प्राध्यापक सादिक देसाई यांचे वडील बापूलाल कादर देसाई यांचे वयाच्या ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सून, नातवंडे आसा परिवार आहे. जियारत शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आहे.