ब्रेकिंग न्यूज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली:अमोल येडगे नवे जिल्हाधिकारी
byVijay Todkar-
0
ब्रेकिंग न्यूज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली-अमोल येडगे नवे जिल्हाधिकारी
कोल्हापूर जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांची तातडीने बदली करण्याचां. निर्णय घेण्यात आला आहे यावेळी अमोल येडगे हे नविन जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी कार्यभार स्वीकारणार आहेत