महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी राष्ट्र्पतींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपती महोदयांना भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यपाल या.श्री. रमेशजी बैस, उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते.
Tags
राजकीय बातम्या