इचलकरंजी महानगरपालिका नूतन आयुक्त पदी ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती

 इचलकरंजी महानगरपालिका नूतन आयुक्त पदी भिवंडी - निजामपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती इचलकरंजी महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून ओमप्रकाश दिवटे यांची आयुक्त तथा प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे आदेश नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन उप सचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत.







Post a Comment

Previous Post Next Post