वडगाव बाजार समिती, इचलकरंजी येथील किरकोळ भाजी विक्रेता कल्याणकारी संस्थेच्या नवीन ऑफिसचे उद्घाटन सौ.वैशालीताई आवाडे यांच्या हस्ते व राष्ट्रीय स्वयं सेवक संघ कोल्हापूर जिल्हा सहसंघचालक भगतरामजी छाबडा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी आरोग्य सभापती संजय केंगार, विलास मामा गाताडे, श्रीकांत टेके मामा, राजेंद्र बचाटे, नंदू पाटील, विजय कामत, दशरथ माने, विलास खानविलकर, मारुती पाथरवट, जीवन बरगे, जितेंद्र शिंदे, कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सागर मुसळे, उपाध्यक्ष अमर सडगर, संस्थेचे संचालक इरशाद बागवान, मुन्नाभाई मोमीन, विजय कांबळे, उस्मान डांगे, करीम नाईकवाडे, रिहाणा शेख, संदीप वाकारे, शफीक बागवान, संगीता पत्रावळे, दीपक माने यांच्यासह किरकोळ भाजी विक्रेता कल्याणकारी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
राजकीय बातम्या