प्रशांत कांबळे यांची जवाहर सहकारी साखर कारखाना संचालक पदी निवड झाल्याबद्दल स्नेहदीप नागरी सह.पतसंस्थेच्यावतीने सत्कार
इचलकरंजी येथील युवा नेते व आमदार डॉ.राहुल आवाडे यांचे विश्वासू सहकारी मित्र श्री प्रशांत कांबळे यांची जवाहर सहकारी साखर कारखाना संचालक पदी निवड झाल्याबद्दल स्नेहदीप नागरी सह.पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सागर चाळके, अतुल शेळके, राजवर्धन नाईक, आबा जावळे, बकश बारगीर, तमन्ना कोटगी, धनाजी मोरे, मदन जाधव, संतोष पाटील लक्ष्मण पाटील, काकासो पवार, शामराव गवळी, सुशांत कोटगी, सनी खारगे, भीमा खराडे, संतोष कोटगी, रावसाहेब तिपे,अनिल नंदाई, मंथन चाळके, अशोक पाटील, सिद्धारूढ यळसंगी, श्रीकांत शिंदे, सचिन बेळगावे, संदीप पाटील, किरण जाधव, सोमनाथ शिंदे, विनायक घाटगे आदी उपस्थित होते.