जुना चंदुर रोड दुर्गामाता मंदिर येथील कार्यकर्त्यांचा मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा

जुना चंदुर रोड दुर्गामाता मंदिर येथील कार्यकर्त्यांचा मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा 



 बर्गे मळा, परीट पट्टी, लोहार गल्ली, पुजारी मळा, सिद्धिविनायक नगर, गोविंद नगर,दुर्गा माता चौक येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी आज सकाळी इचलकरंजी शहर मँचेस्टर विकास आघाडी प्रमुख सागर चाळके साहेब,मा.नगरसेवक राजवर्धन नाईक, मा.नगरसेवक मदन जाधव यांचे सोबत आयोजित केलेल्या बैठकीत विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.मदन कारंडे यांना एकमुखाने पाठिंबा देऊन विजयी करण्यासाठी निश्चय करण्यात आला. यावेळी भागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post