महाविकास आघाडीचे उमेदवार राजू बाबा आवळे यांच्या कुंभोज नरंदे लाटवडे-भेंडवडे येथील पद यात्रेला मोठ्या प्रमाणात मतदार बंधू-भगिनींचा प्रतिसाद
हातकणंगले महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या कुंभोज,नरंदे,लाटवडे-भेंडवडे येथील पद यात्रेला मोठ्या प्रमाणात मतदार बंधू-भगिनींचा प्रतिसाद मिळाला यावेळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभोज एसटी स्टँड परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर पद यात्रेला सुरुवात झाली यामध्ये ग्रामपंचायत उपसरपंच दाजी घाडगे धनाजी तेवढे सदाशिव महापुरे जहांगीर हजरत धर्मवीर पाटील सचिन कोळी डॉक्टर सत्यजित तोरस्कर, प्रियदर्शन पाटील, दीपक कोळी राजेंद्र ढोणे दीपक भोसले, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सविता पाटील, ऋतुराज पुरस्कार आर के टेलर संजय जाधव, आप्पासाहेब पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे हे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी : हातकणंगलेहून विनोद शिंगे