मतदार ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ठरणार ग्राह्य, बघा यादी

मतदार ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ठरणार ग्राह्य, बघा यादी 




1. मतदार ओळखपत्र (EPIC/Voter ID) - सर्वात महत्त्वाचे आणि प्राधान्याचे.

2. पासपोर्ट

3. आधार कार्ड

4. ड्रायव्हिंग लायसन्स

5. पॅन कार्ड (PAN Card)

6. राज्य/केंद्र सरकारने जारी केलेले कर्मचारी ओळखपत्र

7. बँक/डाकघर पासबुक (फोटोसह)

8. राष्ट्रीयकृत विमा योजनांचे दस्तऐवज (फोटोसह)

9. मजूर ओळखपत्र (NREGA जॉब कार्ड)

10. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र (फोटोसह)

11. पेंशन दस्तऐवज (पेंशन कार्ड किंवा फोटोसह पासबुक)

12. केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले अधिकृत ओळखपत्र

टीप : जर मतदाराकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरी यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असले तरी मतदान करता येऊ शकते. मात्र, मतदार यादीतील नाव असणे अत्यावश्यक आहे.


Post a Comment

Previous Post Next Post