कुणबी दाखल्याचे अर्ज शासनाकडे प्रलंबित तात्काळ देण्याची प्रांत व तहसीलदार यांना सकल मराठा समाजाची मागणी

कुणबी दाखल्याचे अर्ज शासनाकडे प्रलंबित तात्काळ देण्याची प्रांत व तहसीलदार यांना सकल मराठा समाजाची मागणी 



संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहेत या आंदोलनामुळे मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडले आहेत यासाठी मराठा समाज बांधवांनी यासाठी अर्ज केले आहेत परंतु शासकीय विभाग अर्ज प्रलंबित आहेत. याची माहिती घेण्यासाठी मा. मोसमी चौगुले प्रांताधिकारी यांनी आमच्या मराठा बांधवांच्या अडचणी समजून घेऊन तात्काळ निर्णय घेऊ. तसेच माननीय तहसीलदार त्यांनाही भेटून या संबंधित निवेदन देण्यात आले त्यांनी ही आमचे म्हणणे ऐकून सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर माननीय प्रांत साहेब व तहसीलदार यांचे मार्फत वडगाव येथे लवकरच वडगाव येथे कॅम्प घेण्याचे आश्वासन दिले. निवेदन देत असताना उपस्थित मराठा बांधव विजय अपराध, अभिजीत पाटील, संदीप पाटील,हनमंत पाटील, रोहित यादव, राहूल चव्हाण, वसंत चव्हाण व मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून - विनोद शिंगे 

Post a Comment

Previous Post Next Post