मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना निधीतून लाभार्थ्याला मदत

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना निधीतून लाभार्थ्याला मदत 


मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना निधीतून योजनेमधून दहा लाख रुपये सेंट्रींग साहित्यसाठी मंजूर करण्यात आले व संबंधितांना अडीच लाख रुपयेचे अनुदान प्राप्त झाले आहे त्याबाबतच्या चेकचे वितरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांचे विशेष प्रयत्नातून प्राप्त झाले सदर चेक लाभार्थी श्री सुरेश पिष्टे रा.करोची ता.हातकणंगले यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ व सुभाष मालपाणी यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजीत आवळे, रवींद्र शिंदे हे उपस्थित होते. याकामी सेंट्रल बँकेचे अधिकारी व जिल्हा महाव्यवस्थापक श्री.अजय कुमार पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Post a Comment

Previous Post Next Post