कोळींद्रेत 8 लाख 25 हजारच्या दोन कमानींचा उद्घाटन सोहळा संपन्न

कोळींद्रेत 8 लाख 25 हजारच्या दोन कमानींचा उद्घाटन सोहळा संपन्न.



कमानी उद्घाटन सोहळा कोळींद्रे तालुका आजरा गावच्या शुभिकरणच्या कार्यात मानाचा तुरा श्री रवळनाथ ग्रामीण विकास मंडळ मुंबई आणि आजी-माजी सैनिक संघटना कोळींद्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने आर्थिक सहकार्यातून रुपये 8 लाख 25 हजार अशा दोन कमानींचा उद्घाटन सोहळा पार पाडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच सौ वंदना सावंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन झाले व दुसऱ्या कमानीचे उद्घाटन तुकाराम जाधव व अर्जुन पाटील यांच्या हस्ते झाले व पूर्वेकडील कमानीचे उद्घाटन आजी-माजी संघटना अध्यक्ष सैनिक संघटना शंकर मारुती पाटील व वसंत संतु गाईंगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आली तसेच गणेश पूजन श्री रवळनाथ ग्रामविकास मंडळच्या अध्यक्ष संजय रामू सावंत व बाबाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यामध्ये रवळनाथ ग्रामविकास मंडळ चे सर्व पदाधिकारी सभासद कार्यकारी मंडळ तसेच मौजे कुळींद्रे गावातील सहकारी पतसंस्था विकास संस्था सेवा संस्था ग्रामपंचायत सदस्य आजी-माजी मुंबईकर आजी-माजी सैनिक संघटना सभासद ज्येष्ठ नागरिक विविध तरुण मंडळी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होती या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक नरसु शिंदे व अरुण वाके संचालक मुंबई मंडळ संजय सावंत मुंबई मंडळचे अध्यक्ष माजी सैनिक गणपत सपकाळ माजी सैनिक बाबू पाटील माजी सैनिक परशुराम उगाडे शंकर पाटील प्रल्हाद भोगले प्रत्येक आहे व मुंबईकरांच्या आर्थिक सहकार्यातून ही कमानी उभी केली आहे भोगले ज्योतिबा देसाई वसंत जाधव पांडुरंग गोविंद पाटील मारुती उगाडे व गावचे इतर सदस्य मंडळी होती

Post a Comment

Previous Post Next Post