निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आबांना खासदार करण्यासाठी कामाला लागा ; ज्येष्ठ शिवसैनिक व जलस्वराज्य अध्यक्ष शिवाजी पाटील (बापू)

निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आबांना खासदार करण्यासाठी कामाला लागा ; ज्येष्ठ शिवसैनिक व जलस्वराज्य अध्यक्ष शिवाजी पाटील (बापू)


हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून निष्ठावंत शिवसैनिक मा.श्री सत्यजित पाटील - सरुडकर (आबा) यांना उमेदवारी मिळाल्याने सर्वसामान्य जनतेत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जनतेची उद्धवसाहेबांबद्दल असणारी सहानुभूती लक्षात घेवून निष्ठावंत शिवसैनिक असणाऱ्या आबांना खासदार करायचे आहे आणि शिवसेनेची ताकद गडदरांना दाखविण्यसाठी कामाला लागायचे आहे असे मत ज्येष्ठ शिवसैनिक व  रेंदाळचे जलस्वराज्य अध्यक्ष शिवाजी पाटील (बापू) व्यक्त केले ते रेंदाळ येथील आयोजित जाहीर सभेत बोलत होते


 यावेळी जाहीर सभे प्रसंगी शिवसेनेचे मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर, मा.आमदार राजू बाबा आवळे, मा.आमदार उल्हास पाटील, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, युवासेना जिल्हाधिकारी स्वप्निल मगदूम   उपतालुका प्रमुख  विनोद पाटील (आप्पा) ,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष धनाजी करवते, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष तानाजी घोडेस्वार, ग्रामपंचायत सदस्य अविनाश घोडेस्वार, जलस्वराज्य प्रकल्पचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, मा सरपंच रावसाहेब तांबे, मा.जि.प सदस्य महेश चव्हाण, सरपंच सौ. सुप्रिया भरत पाटील, मा.सरपंच संभाजी पाटील, शहरप्रमुख महीपती पाटील, महीला तालुकाप्रमुख सौ.उषाताई चौगुले, उपशहरप्रमुख शामराव पाटील, राजू मुधाळकर मा.विभाग प्रमुख, शिवाजी इंगळे विभाग प्रमुख, चंद्रकांत पाटील, विजय पाटील युवासेना शहरप्रमुख, प्रताप पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ दया पाटील, सौ.देवकी विभुते, सौ पल्लवी पाटील, संभाजी वाघे, सतिश कुंभार, विनायक गाडगे,ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी, उदय वाशिकर,रणजित खोत, गजानन वाईगडे, मुकुंद पतगे, महेबूब मुजावर, संभाजी हांडे,व इतर मान्यवर उपस्थित.

Post a Comment

Previous Post Next Post