कोल्हापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांची पुण्याला बदली


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे समाज कल्याण आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त व अन्नपदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापुरातील समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांची सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे येथे बदली करण्यात आले आहे. हिंगोली येथील समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनमिरे यांची सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे बदली झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या बदल्या केल्या आहेत. सहसचिव दि.रा.ढिंगळे यांच्या सहीने बदलीचा आदेश निघाला आहे

Post a Comment

Previous Post Next Post